जर बिल दिल्यापासुन विहीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे प्रकरण ८ कराधान नियम ४१ अन्वये प्रतीमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. || मालमत्ता कर भरणा करण्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास अथवा अधिक माहीती करिता सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत (१८००-५३२०-३४० ) या टोल फ्री नंबर क्रमांकावर संपर्क साधावा.(शासकिय सुट्ट्या वगळता) तसेच corp.helpdesk@gmail.com या इमेल आय.डी. वर मेल करा
* Citizens can easily register their queries or update
their address and mobile number, as well as request
for mutation without visiting the corporation office.